Breaking NewsMaharashtra

अंगारकी चतुर्थीस श्री राजुरेश्वराचे गणपती मंदिर राहणार बंदच.

राजूर / प्रतिनिधी

संपूर्ण मराठवाड्याचे दैवत असलेल्या राजूर येथील राजुरेश्वराचे मंदिर २७ जुलै रोजी येणाऱ्या मंगळवारी अंगारकीला बंदच राहणार आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री . गणपती संस्थानने राजुरेश्वराचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे . त्यामुळे मंगळवारी अंगारकी चतुर्थीस राजुरेश्वराचे मंदिर बंदच असल्याने भाविकांनी गर्दी करु नये असे श्री गणपती संस्थांचे कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे , व्यवस्थापक / विश्वस्त गणेशमामा साबळे यांचे कळविले आहे .

Total Page Visits: 37 - Today Page Visits: 1

Akshada

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!