Breaking News

भागवत जऱ्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा उपक्रम

दिनांक 22 भागवत रामेशराव जऱ्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्श ग्रामपंचायत काठखेडा ता.अंबड येथे 4 एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड करण्यात आले यावेळी 109विविध जातीच्या झाडांची लागवड करण्यात आली

  • या कामात भागवत भाऊ जऱ्हाड मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले या निमित्त तरुणांना त्यांनी एक प्रकारे वृक्ष लागवडीचा संदेश दिला या वेळी श्री.ज्ञानेश्वर रमेशराव जऱ्हाड, ग्रामविकास अधिकारी श्री.सूर्यवंशी साहेब सरपंच सौ.इंदूताई जऱ्हाड,सुभाष जऱ्हाड,वैजीनाथ जऱ्हाड,बळीराम जऱ्हाड,गजानन घुगे,व मित्र मंडळ उपस्तीत होते
Total Page Visits: 120 - Today Page Visits: 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!