Breaking News

CSC व HP गॅस यांच्या संयुक्ताने बठाण बु.येथे HP Gas ग्राहक सेवा केंद्राचे वितरण

CSC e-governance व HP Gas यांच्या संयुक्ताने आज बठाण बु.ता.जालना येथे HP Gas ग्राहक सेवा केंद्राचे उदघाटन पंढरीनाथ पाटील HP गॅस ग्रामीण वितरक हरतखेडा चे मालक श्री.प्रभाकर पाटील काकडे व CSC जि.प्रतिनिधी श्री डॅनियल सुतार यांच्या हस्ते पार पडला या वेळी श्री.प्रभाकर पाटील काकडे यांनी ग्राहकांना आता गॅस सिलेंडर साठी प्रतीक्षा करावी लागणार नाही आपल्याच गावात उपल्बध आहे ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा तसेच प्रधानमंत्री उज्वला योजनेचे पात्र लाभार्थी शोधून त्यांना लाभ मिळवून द्यावा असे ग्राहक सेवा केंद्राचालकास सुचवले श्री.डॅनियल सुतार यांनी CSC चे प्रमुख धैय व CSC मधल्या शासनाच्या योजना व सेवा नागरिकांना समजावून सांगितले या वेळी प्रमुख पाहुणे रामेश्वर देव्हडे,राजेंद्र देव्हडे,भाऊसाहेब उजाड,नंदकिशोर बागल,दादापाटील देव्हडे,संतोष देव्हडे,कुंडलिकराव देव्हडे,दत्तात्रय बागल,परमेश्वर देव्हडे,कपिल देव्हडे,अरविंद उजाड,नामदेव पाटेकर,संभाजी देव्हडे,भाऊसाहेब देव्हडे,कैलास देव्हडे व गावकरी उपस्तीत होते

Total Page Visits: 88 - Today Page Visits: 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!