Breaking News

जमीन सुपीकता आधारे खतांचा वापर व 10%खते बचत मोहीम

गोलापांगरी ता.जि. जालना येथे लोकडाऊन च्या नियमांचे पालन करून आज 10%रासायनिक खते बचत मोहीम अंतर्गत मा.तालुका कृषी अधिकारी श्री.संतोष गाढे साहेब,मंडळ कृषी अधिकारी श्री.सुखदेव साहेब तसेच कृषी सहायक श्री.रामेश्वर कुक्कलवाड साहेब यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या मोहीम संदर्भांत काही अडचण आल्यास शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आव्हान श्री.संतोष गाढे साहेब यांनी केले या प्रसंगी शेतकरी,सरपंच,तसेच मान्यवर उपस्तीत होते

Total Page Visits: 77 - Today Page Visits: 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!