Breaking News

काटखेडा येथे ४५ वर्ष वरील नागरिकांना कोविड लस सरपंच सौ.इंदुताई रमेशराव जऱ्हाड यांनी महिलांना मार्गदर्शन केले

सरपंच सौ.इंदूताई रमेशराव जऱ्हाड यांनी गावातील विशेष करून महिलांमधील लसीकरणाचा गैर समज दूर करून लसीचे महत्व पटवून दिले व लस घेण्यास सहकार्य केले गावातील युवकांनी ४५ वर्ष वरील वयोगटातील नागरिकांना घरापासून लसीकरण केंद्रापर्यंत येण्यास मदत केली व लस घेण्याचे फायदे समजून सांगितले  आणि धनगर पिंपरी येथील आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी सर्वाना लस देऊन सहकार्य केले यावेळी भागवत जऱ्हाड,ज्ञानेश्वर जऱ्हाड,गजानन घुगे,वैजिनाथ जऱ्हाड,व गावकरी उपस्तीत होते

Total Page Visits: 79 - Today Page Visits: 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!