Breaking NewsMaharashtraState

कैलास उत्तमराव बुट्टे यांचे निधन

जालना प्रतिनिधी

जालना शहरांतील गोकुलधाम रेसिडेंसी येथील रहिवाशी कैलास उत्तमराव बुट्टे यांचे दि 29 मार्च सोमवार रोजी रात्री अल्पशा आजाराने राहत्या घरी गोकुळ धाम रेसिडेंसी, इंदेवाडी येथे दुःखद निधन झाले, त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले, त्यांच्या पश्चात पत्नी 2 मुले असा परिवार आहे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण लाड सोनार तालुका अध्यक्ष श्री नारायणराव बुट्टे यांचे ते पुतणे होते.

Total Page Visits: 158 - Today Page Visits: 2

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!