Breaking NewsMaharashtra

वालसावंगीत  दंड वसुलीस सुरुवात

वालसावंगी प्रतिनिधी /सचिन वेन्डोले 

वालसावंगी परीसरात कोरोनाचा शिरकाव मागील काही दिवसापासुन सुरु आहे यातच वालसावंगी ग्रामपंचायत कार्यालया ने खबरदारी म्हणुन रविवारी आसलेला आठवडी बाजार बंद अशी दवंडी शनिवारीं
गावात दिली व सोबतच  प्रत्येक  ग्रामास्थाने मास्क वापरावे सक्तीचे केले परंतु गावातील नागरीकांनी या कशाचीही भिती न बाळगता गावकरी बिना मास्क सर्रास पणे दुचाकीवर पायदळ फिरायला सुरुच होते मग विस्तार अधिकारी श्री शिंदे व ग्रामसेवक श्री शेरे तसेचे ग्रांमपचायत कर्मचारी संजय वाघ,कृष्णा आहेर , सांडु गायकवाड  यांनी बिना मास्क फिरनार्या नागरिकांकडुन प्रत्येकी  200 दंड वसुल केला गेला .ही कार्यवाही रविवारी 7 नारीकांवर झाली  आणि अजुनही जर  गावकरी निष्काळजी पना करत असेल तरी 200 रुपयावरुन दंडाची रक्कम  500 करन्यात येईल  .अशी ताकीत वालसावंगी ग्रामपंचायतीच्या वतीने देन्यात आली

Total Page Visits: 52 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!