Breaking NewsMaharashtra

कोरोना च्या पार्श्वभूमीवर वालसावंगी येथील आठवडी बाजार बंद

वालसावंगी प्रतिनिधी / सचिन वेन्डोले 

वालसावंगी परीसरात कोरोना चा वाढता प्रादुर्भाव बघून वालसावंगी येथील ग्रामपंचायत च्या वतीने आठवडे बाजार बंद ठेवला आहे तसेच गावातील हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला व घराबाहेर पडताना नागरिकांनी मार्क्स चा वापर अवश्य करावा असे जाहीर आवाहन ग्रामपंचायत वालसावंगी च्या वतीने करण्यात आला आहे गेल्या काही दिवसापासून गावा मध्ये सर्दी खोकला ताप या सामान्य आजाराची साथ चालू आहे.. सोबतच कोरोनाचेही पेशंट तुरळक प्रमाणात दररोज गावामध्ये आढळून येत आहे त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यासाठी नागरिकांना घाबरून जाऊ नये व नियमांचा पालन करणे असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय वालसावंगी यांच्या तर्फे करण्यात आलेले आहे…

Total Page Visits: 26 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!