महालक्ष्मी बचतगटांच्या वतीने महीलांची तपासणी करण्यात आली

जालना प्रतिनिधी
– दत्तनगर येथील महालक्ष्मी बचतगटांच्या माध्यमातून व न्युट्टीचार्ज कंपनी चे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नारायण खांडेभराड यांच्या संयुक्त विद्यमाने महीला आरोग्य तपासणी शिबिर चे आयोजन सोशल डिस्टंनचे पालन 30 महीलांची तपासणी करण्यात आली
यावेळी बचतगटांच्या अध्यक्षा अँड सौ रत्ना अभयकुमार यादव ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर सचीव संगीता लोखंडे, लोकप्रश्न न्युज चॅनलचे संपादकअभयकुमार यादव, लक्ष्मण डकले यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी संध्याबाई महाजन,कविता सोनुने,सवीता सोनवणे,सरलाबाई चौधरी, ज्योती काटकर,भारती काटकर,सारीका काटकर, अनीता चव्हाण,लक्ष्मी खताडे,गोपाबाई काटकर,लक्ष्मी सोनवणे प्रतीभा सोनवणे,रेखा गुंजाळकर जिजाबाई हिवाळे,यमुनाबाई काटकर,अंजू गुंजाळकर,रेखा सिरसाट,पल्लवी शिंदे,कोमल हिवाळे,सवीता हिवाळे, ललिता हिवाळे ,चक्षू यादव यांनी तपासणीत सहभागी झाले होते