Breaking News

चिमुकलीच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

  ता.अंबड काटखेडा भागवत रमेशराव जऱ्हाड यांची कन्या परी हिच्या वाढदिवसा निमित्त काटखेडा येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
आजच्या कोरोना च्या काळामध्ये रक्तपुरवठा चा तुटवडा लक्षात घेऊन चिमुकलीने रक्तदान करण्याचा संदेश पूर्ण समाजाला दिला आहे.

  याप्रसंगी चिमुकलीचे काका ज्ञानेश्वर जऱ्हाडा यांनी आव्हान केले होते यास पंच क्रोशीतील जनतेनी उत्तम प्रतिसाद दिला या वेळी वैजिनाथ जऱ्हाडा,गजानन घुगे,संभाजी कठोरे,व ग्रामस्तानी चिमुकलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या

छायांकन :- शंकर वखारे

Total Page Visits: 12 - Today Page Visits: 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!