Breaking News
बठाण बु.येथे पालखीतून शिवजयंती साजरी
ता.जालना बठाण बु.येथे टाळ मृदंगाच्या गजरात शिवरायांची पालखी सजवून शिवजयंती साजरी करण्यात आली आज या पालखी सोहळ्यामध्ये सर्व गावकर्यानी उत्साहाने प्रतिसाद नोंदवला
शिवजयंती उत्सव पालखीतू साजरा करून एक वेगळा आदर्श निर्माण केला या उत्सव प्रसंगी सर्व गावकरी उपस्तीत होते
Total Page Visits: 19 - Today Page Visits: 1