Breaking NewsMaharashtra
डॉक्टर दर्शनकुमार मंत्री यांचे छाती रोग तज्ञ पदव्युत्तर परीक्षेत यश

प्रतिनिधी: परतूर
जालना जिल्हा येथील डॉक्टर बी. आर. मंत्री यांचे सुपुत्र डॉक्टर दर्शनकुमार मंत्री हे नुकत्याच झालेल्या छाती रोग तज्ञ पदव्युत्तर परीक्षेमध्ये चांगले मार्क्स घेऊन उत्तीर्ण झाले. त्यांचे एमबीबीएस प्रवरा मेडिकल कॉलेज लोणी येथून झाले आहे.
या यशाबद्दल त्यांचे वैद्यकीय जगता सहित सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Total Page Visits: 15 - Today Page Visits: 1