MaharashtraState

मानवाधिकार ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर- सुभाष भोसले

मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष किशन गोयल व राष्ट्रीय कमिटी हे सोमवार तारीख21 डिसेंबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असूनत्यांच्यासोबत राष्ट्रीय उपाध्यक्ष भागीरथ गहलोत, राष्ट्रीय मीडिया प्रभारी शरद शर्मा ,राष्ट्रीय महासचिव अस्लम मोहम्मद सिद्दीकी, राजस्थान प्रदेश उपाध्यक्ष धर्मेश उपाध्याय व राष्ट्रीय महासचिव मोहम्मद यासीन शेख हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत . तरी मानवाधिकार हनन, अन्याय अत्याचार संबंधी दाद मागण्यासाठी 11 ते 2 या वेळेतशासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन मानवाधिकार न्याय सुरक्षा ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.तसेच ते यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून यावेळी नवीन पद्धत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रही देण्यात येणार आहेत तरी संबंधित कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Total Page Visits: 67 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!