Breaking NewsMaharashtra
फिरत्या शेतकरी समुपदेशक केंद्राच्यावतीने जनजागृती

संपादक – गौरव बुट्टे
जालना जिल्ह्यात सध्या शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढत असून नैराश्य तणावग्रस्त नापिकी आणि कर्जबाजारी या कारणामुळे एकूण ७६ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपली आहेत.
या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी क्रांतिसिंह बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या वतीने फिरते शेतकरी समुपदेशन केंद्र सुरू करतात आले असून या केंद्राच्या माध्यमातून आज प्रयत्न ४५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे समुपदेशन कऱ्यात आले आहे.
याचाच एक भाग म्हणून रामनगर येथे महिलांच्या वतीने शेतकऱ्यांना आत्महत्या पासून वाचवण्यासाठी जनजागृती करण्यात आली.यामध्ये महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विष्णू पिवळ,समुपदेशक उषाताई शिंदे,अयोध्या टेमकर, गजानन गाढे, अदी मान्यवर उपस्थित होते.
Total Page Visits: 14 - Today Page Visits: 1