Breaking NewsCorona UpdatesHealth & EducationMaharashtraState
ज्याला मेसेज येणार त्यालाच करोनाची लस मिळणार -राजेश टोपे
राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कोरोना लसीबाबत महत्त्वाची माहिती दिली. “केंद्र सरकार कोरोना लसीबाबत मायक्रो प्लॅनिंग करत आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे, ज्या तारखेला लस द्यायची आहे, त्या व्यक्तीला मेसेज केला जाईल. त्यानंतर तो येईल. त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देण्यात येईल” असं राजेश टोपे म्हणाले.
18 हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचं काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायचे आहे, त्या व्यक्तीला मेसेज मिळेल, तो येणार,त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार, असं मायक्रो प्लॅनिंग सुरु असल्याचं टोपे म्हणाले.
Total Page Visits: 7 - Today Page Visits: 1