Breaking NewsMaharashtra
शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक विष्णु पाचफुलें यांनी घेतली न्हावा येथील पीडित कुटुंबाची भेट.

जालना प्रतिनिधी :- राहुुल मुुळे
जालना :- नाव्हा येथील कंटेनर घराच्या अंगणात घुसुन झालेल्या दुर्घटनेत शैख कुटुंबियांच्या दोन चिमुकल्या सख्या बहिणी मृत्यूमुखी पडल्या. शिवसेना शहरप्रमुख व नगरसेवक .विष्णू पाचफुले यांनी त्या मुलींच्या धारकल्याण व नव्हा गावी जाऊन कुटुंबीयची भेट घेउन त्यांना धीर देत सांत्वन केले. यावेळी सरपंच अनिल सरकटे,वाघू राठोड,गणेश भुतेकर,विठ्ठल राठोड,अकबर भाई,विष्णू म्हस्के,गब्बर फरिद ,अब्बस ,फरिद चिचा,सुखदेव भुतेकर,शैख शबिर यासह गावकरी मोठ्या सख्खेने उपस्थित होते.
Total Page Visits: 11 - Today Page Visits: 1