तालुका शिवसेना-युवासेना तर्फे आज धरने आंदोलन

अर्जुनी/मोर प्रतिनिधी
शिवसेना-युवासेना तर्फे दिनांक 12/12/2020 ला विविध मांगनी करिता मा. गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले होते.त्यामध्ये 1.} दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकरयांचे सर्व मांगनी त्वरित पूर्ण करण्यात यावा. 2} अर्जुनी/मोर तालुक्यातील पंप धारक शेतकरयांना पिक घेण्या करिता 24 तास वीज पुरवठा देण्यात यावा. 3} केंद्र शासनाच्या अधिनिस्त असलेल्या पेट्रोल व डीज़ल चे दर कमी करण्यात यावे. 4}संजय निराधार योजने अंतर्गत लाभर्थ्यांच्या खात्यात त्वरित पैसे जमा करावे.5} दिल्ली येथे आंदोलन करीत असलेल्या शेतकरयांना पाकिस्तान/चीन समर्थक असल्याचे संबोधन करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. या माँगनीचा समावेश होता .मांगनी पूर्ण न झाल्यास सम्पूर्ण शिवसेना-युवासेना पदाधिकारी तथा शेतकरयांन मार्फत धरने आंदोलन करण्या संदर्भात चेतावनी देण्यात आली होती.मांगनी पूर्ण न झाल्याने आज दिनांक 16/12/2020 ला स्थानीय तहसील कार्यालय समोर सम्पूर्ण शिवसेना-युवासेना पदाधिकारी व शेतकरी धरने देऊन आंदोलन करीत आहेत. आंदोलन करणाऱ्या मध्ये शिवसेना उपजिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल,जिल्हा सचिव संजयसिंह पवार, युवासेना जिल्हा प्रमुख अश्विनसिंह गौतम,विधानसभा संघटक होमदास ब्राम्हणकर,तालुका प्रमुख अजय पालिवाल,तालुका संघटक चेतन दहिकर,शहर प्रमुख प्रकाश उइके,यादव कुम्भरे, उपतालुका प्रमुख जालंदर दहीवले,विभाग प्रमुख रवि देशमुख, विजय ख़ूने,नरेंद्र तरारे,छत्रपाल कापगते, अभिजीत मसीद,अजय बड़ोले,उदाराम ऊके,आदित्य गहाने,शेषराव सलामे, बबन बड़वाईक,डकराम मेश्राम,नकटू सोनवाने, तुलसीदास गिदमारे, समावेश आह..