Breaking NewsState

उद्यापासून दोन दिवसीय हिवाळी अधिवेशन

जालना/प्रतिनिधी:दि.13

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा नागपूरऐवजी मुंबईत होत आहे.अधिवेशन उद्या सोमवारपासून दोन दिवस सुरू होत आहे. राज्य सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर भाजपने बहिष्कार घातला आहे.राज्याचे हिवाळी अधिवेशन यंदा कोरोनाच्या परिस्थितीमुळे दोनच दिवस भरवण्यात येणार आहे.राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज सायंकाळी 6 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर चहापान आयोजित केले आहे. सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्ष भाजपने बहिष्कार टाकला आहे.

Total Page Visits: 29 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!