Breaking NewsMaharashtra
निधन वार्ता गोदावरी सिताराम मेहेंदळे

जिल्हा प्रतिनिधी संतोष रोकडे
श्री.भरत व उद्धव सितारामजी मेहंदळे यांच्या मातोश्री गोदावरी सितारामजी मेहंदळे, वय ९०
मु. पो. इटखेडा, ता. अर्जुनी मोरगाव यांचे दिनांक ८/१२/२०२० रोजी रात्री ९:४५ ला निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या बुधवार ९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता मोक्षधाम इटखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल.
Total Page Visits: 8 - Today Page Visits: 1