Breaking NewsMaharashtra

टेंभुर्णीचे मुत्रीघर साफ करण्याची व्यापारी यांची मागणी. अरोग्याचा धोका वाढू शकतो

.

( टेंभुर्णी प्रतिनिधी)

टेंभुर्णी येथील एकमेव मुत्रीघर असून ते खुप खराब व अस्वछतेच माहेर घर झाले आहे. या बाबत ग्रामपंचायत ने ती स्वछ करून या छोट्या व्यापारी वर्गाला दिलासा दिला पाहिजे. ही एकमेव मुत्रीघर असून येथे आजुबाजूचे व्यापारी व इतर नागरिक लघुशंका साठी जावे लागते पण ही घान पाहून कोणाचे मग होत आणि त्या मुळे खुप मोठी समस्या निर्माण झाली आहे.
बाजूला आंगनवाड़ी ची लहान मुलांची शाळा आहे तेथे खुप लहान लहान मुले चिमुकले येतात त्यांच्या वर ही याचा सरळ परिणाम होता दिसत आहे. त्यांचे ही आरोग्य या मुळे धोक्यात आले सारखे आहे. आणि येथे काही परिवार ही असतो त्यांना ही त्याचा खुप त्रास होत असल्याचे त्यांनी सांगीतले आहे. व या मुत्रीघर ची साफसफाई नसल्या मुळे नेहमी घाग दुर्गंदी येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या मुत्रीघर ची एका हापत्यात तरी साफ सफाई होण्याची गरज आहे.
सध्या कोरोना सर्व जनता त्रस्त आहे. त्यात ही घान म्हणजे पुन्हा नागरिकांचे जीव धोक्यात घालण्या सारखे होईल. या साठी ग्रामपंचायत ने वेळीच लक्ष्य घालून ही मुतारी घर

Total Page Visits: 68 - Today Page Visits: 1

MAHESH SARNIKAR

विशेष सूचना : maharashtrapress.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून maharashtrapress.com चे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. maharashtrapress.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता maharashtrapress.com तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार maharashtrapress.com नसून संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे जालना न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
Don`t copy text!