Breaking NewsMaharashtraState
Breakinig! राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात 31 डिसेंबर 2020 पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.
राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याची माहिती यातून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असल्यामुळे ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे.
दिवाळी सणामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचा वावर वाढला. यामुळे संसर्गाने पुन्हा फैलाव सुरू केला आहे.
दरम्यान, नुकताच ठाकरे सरकारकडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
Total Page Visits: 20 - Today Page Visits: 1