जगात जर्मनी,महाराष्ट्रात परभणी,नळ आले की रोड वर होते पानीच पानी ही आहे टेंभुर्णीची कहानी.

( टेंभूर्नी प्रतिनिधी)
टेंभुर्णी पासुन फ़क्त 4 किलो मीटर अंतरवर जीवरेखा धरण आज भी फूल भरलेले आहे. या ठिकाणी हुन टेंभुर्णी येथील ग्रामपंचायत ला पानी पुरवठा होत असत.
गांव मोठे आसल्यामुळे सहाजीक खुप पानी पाहिजे. व हे पानी आहे .पण येथे नियोजनाचा साफ अभाव दिसून आला असून चक्क आज भी 8 ते 10 दिवस नंतर पाणी येथे येत असल्या मुळे ग्रामस्थ यांची मोठी नाराजी दिसून येत आहे. शिवाजी नगर चे रहिवाशी तर म्हणतात की रोज आमच्या समोर ची ग्राम पंचायतच्या पाणीची भली मोठी टाकी भरतानी पाहतो मात्र ही टाकी ख़ाली कुठे होती आणि रोज जर टाकी भरते मग पाणी जाते कुठे असा प्रश्न तर त्यांना नेहमी पड़त असतो. व या पानी नियोजन वर तर आपली नाराजी श्री दीपक चव्हाण गुरूजी यांनी बोलावुन ही दाखविली.
शिवाजीनगर पासून मुख़्य गावांत येण्यासाठी पोलीस स्टेशन समोरून ग्रामीण रुग्णालय समोर व जिल्हा परिषद शाळा समोरून एक प्रमुख मार्ग असून या मार्गा वर नळा ला पानी आले की या रोड वर भरपुर पाणी साचते आणि त्याचा नागरिकाना मोठी अड़चन होत असुन खुप त्रास सहन करावा लागतो. आणि या वर एसे म्हणता येईल की “जगात जर्मनी महाराष्ट्रात परभणी जालना जिल्हा मधे टेंभुर्णी”…
पण “येथे आले नळाला पाणी.
की रोड वर होते पानीच पाणी आणि ही आहे टेंभुर्णीची घानेरडी कहानी”. आणि म्हणून याची काळजी घेतली पाहिजे ग्रामः पंचायत सदस्य आणि सरपंचानी..!
सध्या कोरोना परिस्तिथि असून ग्रामपंचायत ने कड़े खुप काळजी ने पाहणे गरजेचे असून पानी समस्या जर या दिवसात आहे नाली साफ सफाई ठीक नहीं तर या कड़े लक्ष्य देने गरजेचे आहे.
निकडणुक जवळ येऊन उभी आहे.समस्या नेहमी आहे.
येणाऱ्या सरपंच वर खुप जास्त जवाबदारी आहे. मग जुने जे आहे त्यांनी जास्त काळजी ने काम केल्यास पुन्हा संधी टेंभुर्णीकर देतील यात तीळ मात्र शंका नाही.